वहागावला लवकरच ‘झाडांचे गाव’ म्हणून ओळखले जाईल : अभिनेते सयाजी शिंदे
कोरोना काळात ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांनाच कळले आहे. जर ऑक्सिजन प्रत्येकाला हवा असेल, तर प्रत्येकाने झाडे लावलीच पाहिजेत. सह्याद्री देवराई वृक्षारोपण
Sahyadri Devrai is a movement to bring back the sacred groves of the Western Ghats — one indigenous tree, one barren hillside at a time.