May 9, 2026 By Asif Mulla Environment सिद्धनेर्ली येथे २०१ रोपांची लागण निसर्ग व पर्यावरण संघटना, ग्रामपंचायत सिद्धनेीं, सह्याद्री देवराई व समाज विकास केंद्र यांच्या संयुक्त उपक्रमातून येथील शेरी पाणंदीच्या दुतर्फा २०१ Read more
May 3, 2026 By Asif Mulla Environment अंबाबाईचा वृक्षप्रसाद प्रत्येक घटकापर्यंत पोहोचेल अभिनेते मनोज वाजपेयी : सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत अभिनव उपक्रमाचा प्रारंभ पर्यावरणाचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून, अंबाबाई वृक्षप्रसाद Read more
May 2, 2026 By Asif Mulla Environment सह्याद्री देवराई टोकाईगडावर वृक्षप्रेमींचा उपक्रम कुरुंद्यात वृक्ष जागर सोहळा येथील सह्याद्री देवराई टोकाईगडावर शुक्रवारी (ता. नऊ) वृक्ष जागर सोहळा झाला. देवराईचे संस्थापक सिनेअभिनेते सयाजी शिंदे, Read more
May 2, 2026 By Asif Mulla Environment चिंचेचे गाव, तिथल्या झाडांना कोटींचा भाव ! जिल्ह्यातील गिरणारे, कोठुरे चर्चेत : दारातील झाडे विकण्याची लगबग सुरू अनेक कारणांनी ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्याची आणखी एक ओळख पुढे Read more
May 1, 2026 By Asif Mulla Environment वाढते तापमान रोखण्यासाठी झाडे लावणे गरजेचे- पंजाब डख वाडेगाव येथील शेतकरी संवाद कार्यक्रमात प्रतिपादन राज्यात सर्वांना परिचित असलेले प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख हे हवामानाचा अचूक अंदाज देऊन Read more
May 1, 2026 By Asif Mulla Environment सयाजी शिंदे : सिद्धनेर्ली वैकुठभूमीतील सुशोभीकरणाचे लोकार्पण नातेवाईकांच्या स्मृती झाडे लावून जपा सिद्धनेलों, ता. ३०: मयत नातेवाईकांच्या स्मृती झाडे लावून त्यांचे चांगल्या पद्धतीने संगोपन करून जपाव्यात, असे Read more
May 1, 2026 By Asif Mulla Environment श्रमदानातून गावात लावले सहा हजार झाडे अशोक जायभाय यांचा झाला आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान गावात ६००० पेक्षा जास्त झाडे श्रमदान करून लावणारे कर्जत तालुक्यातील दुरगाव येथील Read more